घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले….

सर्वांशी सहजतेने जवळीक साधणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेमुळे घर-संसाराच्या मोहजालातून सहजतेने बाहेर पडून झोकून देऊन साधना करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाराम पाध्ये !

काकांनी आमची साधना होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. आम्हाला भेटल्यावर ते ‘साधनेचे प्रयत्न चालू आहेत ना ?’, असे प्रेमाने विचारून घरातील व्यक्तींचीही विचारपूस करायचे.

साधकांवर आनंदाचा वर्षाव करणारी आणि संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८७ वर्षे) यांची पुणे येथील वास्तू !

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींची पुण्यातील वास्तू म्हणजे पुण्यातील सनातनचे सेवाकेंद्रच होते. या वास्तूविषयी साधिका सौ. अनुराधा निकम यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे दिली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘शंकानिरसन’ आणि ‘साधना’ या विषयांवरील ध्वनीफिती ऐकल्यानंतर शिकायला मिळालेली सूत्रे !

या ध्वनीफितींत ‘नामजप कसा करावा ? नामजप करतांना येणार्‍या अडचणींवर उपाय, व्यष्टी आणि समष्टी साधना, अध्यात्माचे तात्त्विक आणि प्रायोगिक भाग’ यांविषयी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केले आहे.

लहानपणापासूनच मायेतील जीवनाची नाही, तर आश्रमजीवनाची ओढ असलेला सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहित-साधक श्री. चैतन्य दीपक दीक्षित !

चैतन्य रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आला. तो सनातनच्या पुरोहित पाठशाळेत सेवा करतो. त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याच्याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करतांना श्री. बालाजी कोल्ला यांना आलेल्या विविध अनुभूती

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत प्रसार करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि साधक यांचा सत्संग मिळणे अन् त्यांच्याकडून शिकायला मिळणे

५६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील जुळी बालके चि. प्रथमेश अन् चि. वेदश्री योगेश डिंबळे (वय दीड वर्ष) !

पुणे येथील साधिका सौ. वसुधा डिंबळे यांना गर्भधारणेपूर्वी आलेल्या अनुभूती, गर्भात जुळी बाळे असल्याची मिळालेेली पूर्वसूचना, गरोदरपणी त्यांनी केलेली साधना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

वर्ष २०२० मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती देऊन कृतकृत्य केल्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती !

मला संपूर्ण घरात चैतन्य जाणवत होते. गुरुदेवांनी आतापर्यंत जे जे दिले, त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.