काविळीवरील आयुर्वेदाचे उपाय
उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
अशोकाचे गर्भाशयावर अधिक प्रभावाने कार्य होते. यामुळे गर्भाशयाची शिथिलता नाहीशी होते. गर्भाशयाचा दाह आणि शूल नाहीसा होतो आणि योनीवाटे अधिक रक्तस्राव होत असल्यास थांबतो.
हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.
कफ, संधीवात, आमवात, सायटिका, डोकेदुखी, सूज, ताप, त्वचारोग – बचनाग पाण्यात उगाळून त्याचा लेप द्यावा.
‘आयुर्वेद’ हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत
अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी दान करणे, हे धर्मशास्त्रानुसार सत्पात्रे दान आहे. यासाठी आम्ही आवाहन करत आहोत की, या योजनेसाठी आपण स्वक्षमतेनुसार धर्मदान करून अध्यात्मप्रसाराच्या कार्यात आपला सहभाग नोंदवू शकता !
श्रीगुरूंच्या अनुग्रह शक्तीलाच गुरुपद म्हणतात. ते उपेय आहे, म्हणजेच उपायांच्या सहयोगाने त्याची प्राप्ती होते; परंतु श्रीगुरु हेच प्रत्यक्ष उपाय आहेत !
२० जून २०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य करणारा ‘निर्विचार’ हा जप ऐकून काय जाणवते ? हे कळवा’, या मथळ्याची चौकट प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये शक्ती, भाव, आनंद, चैतन्य आणि शांती यांपैकी कोणत्या टप्प्यावर जाणवते, हे प्रयोग करून अनुभवण्यास सांगितले होते.
दुसर्यांवरील अवलंबित्व कमी केल्याने टप्प्याटप्प्याने मायेतून सुटत जाण्यास साहाय्य होणे
२५ जून २०२१ च्या रात्री सनातनचे पू. वैद्य विनय भावे यांनी देहत्याग केला. पू. वैद्य विनय भावे यांचे सनातननिर्मित आयुर्वेदाची उत्पादने आणि आयुर्वेदाची औषधे बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. सनातनच्या ‘आयुर्वेद’ या विषयावरील ग्रंथमालिकांच्या लिखाणातही त्यांचा सहभाग होता.