तीव्र शारीरिक त्रासातही गुर्वाज्ञापालन करून सेवा करणारे शिष्य सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची देहबुद्धी न्यून करून त्यांची आध्यात्मिक प्रगती करून घेणारे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

तीव्र शारीरिक त्रास असूनही प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून कशाप्रकारे सेवा करून घेतली हे आपण मागील भागात पाहिले. या भागात शुद्धीकरण सत्संग व ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून कशी करून घेतली ? हे पाहूया.

आरंभी भौतिक आकर्षणाने साधना खंडित होते आणि दृढतापूर्वक साधना केल्यानंतर आनंद प्राप्त झाल्यामुळे ती अखंड होते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती !

रथात तीन गुरूंना पाहिल्यावर ‘हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कोणत्यातरी उच्च लोकांत होत आहे’, असे वाटणे

साधकांच्या लिखाणाचे प्राथमिक संकलन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

१७.५.२०२४ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गा’त सांगितल्याप्रमाणे कृती केल्याने रुग्णावर प्रथमोपचार करून प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता आल्याची काही उदाहरणे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. या संदर्भातील काही उदाहरणे पुढे दिली आहेत. १७.५.२०२४ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

साधनेमध्ये मुले आणि पत्नी यांचाही अप्रत्यक्ष लाभ होत असणे !

पती पत्नीच्या आवडी-निवडी जपण्यासाठी स्वतःच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करतो, त्यातून तो परेच्छेने वागण्यास शिकतो. त्यामुळे पतीलाही पत्नी एका अर्थाने साधनेसाठी साहाय्यक ठरते.

साधनेने प्रारब्धावरही मात होऊन आध्यात्मिक उन्नती होत असल्याने साधकांनी प्रारब्धाचा विचार करू नये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ७ वर्षे) यांना बालवयातच यज्ञाविषयी असलेली जाण आणि त्यांनी त्याचे श्रेय संतांना देणे

वैशाख शुक्ल दशमी (१८.५.२०२४) या दिवशी सनातनचे पहिले संत पू. भार्गवराम प्रभु यांचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पणजी पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना जाणवलेली त्यांची यज्ञाविषयी जिज्ञासा आणि जाण येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरातील साधिकांकडून ‘कृतीतून साधना शिकवणे कसे असते ?’, हे शिकणे

‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत असतांना स्वयंपाकघरातील साधिकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे देत आहोत . . .

देवा, लाभो तुझा सहवास प्रत्येक क्षणी ।

‘पूर्वी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सेवेच्या निमित्ताने माझ्याशी बोलले होते. १०.४.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले असतांना मला तो मागील प्रसंग आठवला आणि मला पुढील ओळी सुचल्या.