सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी बनवलेल्या रथातून प्रक्षेपित झालेली स्पंदने
‘११.५.२०२३ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव सप्तर्षींनी नाडीपट्टीत लिहिल्याप्रमाणे साजरा करण्यात आला. सप्तर्षींनी लिहिल्याप्रमाणेच साधकांनी लाकडाचा ..