सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील (कै.) सौ. वैशाली वसंत परब (वय ५८ वर्षे)

गोवा येथील सौ. वैशाली वसंत परब यांचे निधन झाले. त्यांची मुलगी (सौ. प्राची प्रवीण गावस) आणि जावई (श्री. प्रवीण महादेव गावस) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु

बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते. या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील रथयात्रेच्या वेळी सौ. सुजाता रेणके यांना आलेल्या अनुभूती !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव पहाण्याची मला सुवर्णसंधी मिळाली. त्या वेळी मला आलेले काही अनुभव आणि अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सूक्ष्मज्ञान मिळवण्याची सेवा करतांना होणारे आध्यात्मिक त्रास आणि त्यावर नामजपादी उपाय केल्यामुळे झालेले लाभ !

‘आम्हा सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना (मी, श्री. राम होनप आणि सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना) सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त करण्याची सेवा करता येऊ नये’, यासाठी सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती आमच्यावर विविध प्रकारे आक्रमणे करतात. या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे ज्ञानप्राप्तीची सेवा करतांना आम्हाला विविध प्रकारचे आध्यात्मिक त्रास होतात…

शरिरावर येणारी कंड (खाज) सनातनचा साबण लावल्यावर दूर होणे आणि सनातनची अन्य सात्त्विक उत्पादने वापरल्यावर घरातील वातावरण शांत होणे

आमच्या घरी येणार्‍या गृहकृत्य साहाय्यक (घरकाम करणार्‍या मावशी) सौ. वंदना टोंपे यांची बहीण आणि बहिणीचे यजमान यांना शरिरावर पुष्कळ कंड (खाज) येऊन तिथे काळे डाग पडले होते. नंतर ६ मासांनी त्यांच्या मुलांनाही तसाच त्रास होऊ लागला…

राष्‍ट्र आणि धर्म यांचा प्रखर अभिमान असलेले अन् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) ! 

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या रूपात साक्षात् परमेश्‍वर रहातो. त्‍यांचा अध्‍यात्‍मात मोठा अधिकार आणि मान आहे. असे असूनही ते साधेपणाने रहातात आणि बोलतात.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) आणि पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी (वय ९१ वर्षे) यांच्‍यातील दैवी संवादातून अनुभवलेले क्षणमोती !

‘सनातनच्‍या ४८ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी आणि सनातनच्‍या ११३ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी यांच्‍यातील भावपूर्ण संवाद ऐकून सौ. मानसी राजंदेकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.