षष्ठी पूजा करतांना चुकून हळद सांडणे आणि त्यातून मुरुगादेवाचे वाहन असलेल्या मोराचा आकार सिद्ध होणे

मुरुगादेवाचे वाहन मोर असल्यामुळे मोर पाहून माझी भावजागृती झाली.

राजस्थान येथील श्री. दीपक लढ्ढा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे

आपण दिवसभरात केलेली साधना केवळ चिंतन सारणीत नाही, तर आपल्या साधनेच्या तिजोरीत ठेवत आहोत. आपण ती ईश्‍वराला दाखवण्यासाठी ठेवत आहोत, म्हणजे त्यात प्रतिदिन वाढ होईल !

आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्‍वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

आतापर्यंत आपण या लेखमालेमध्ये विविध आपत्ती आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखामध्ये या सर्व आपत्तींच्या संदर्भात काही सामायिक सूचना आहेत. त्या लक्षात ठेवून आपत्तीपूर्वी काही सिद्धता करता येतील.

परात्पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि सर्व साधकांवर प्रीती करणारे पू. जयराम जोशी !

२९ मार्च या दिवशी आपण पू. आबांच्या (पू. जोशी आजोबांच्या) गुणवैशिष्ट्यांपैकी काही भाग पाहिला. आज पुढील भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेल्या भावाची काही उदाहरणे पाहूया.

चैतन्यमय वाणीतून साधकांवर प्रीतीचा वर्षाव करून त्यांच्याशी सहजतेने जवळीक साधणारे सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर !  

आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

ईश्‍वरी राज्याचे कल्पनातीत महत्त्व !

‘अनेक गुन्हे करून आत्महत्या करणार्‍याला सरकार कशी शिक्षा करणार ? ईश्‍वर मात्र करतो. यावरून ईश्‍वराचे राज्य किती कल्पनातीत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जबलपूर, मध्यप्रदेश येथील चि. दिवित सार्थक मुक्कड (वय १ वर्ष) !

वाढदिवसाच्या दिवशी ऑनलाईन सत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

समष्टीच्या आनंदाने आनंदी होणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती मनात अपार भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अपाला औंधकर ही एक आहे !