न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेतील ओहिओ येथे उमा सत्य गड्डे या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने दिली. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. गेल्या ३-४ महिन्यांत परदेशात भारतीय नागरिक किंवा भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेतच वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत ६ हून अधिक भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !