देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन कि षड्यंत्र ?

केंद्र सरकारने या आंदोलनाची तात्काळ नोंद घेऊन केंद्रीय मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवले; परंतु सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. या आंदोलकांना कुठलाच प्रस्ताव मान्य नसेल, तर देशात अराजकता निर्माण करण्याचाच हेतू या आंदोलनामागे नसेल कशावरून ?

‘व्हिटॅमिन (जीवनसत्त्व) बी १२’ कमतरता आहे, तर कोणता आहार घ्यावा ?

‘व्हिटॅमिन बी १२’ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ते शरिरात शोषले जाते. ‘कोबाल्ट’ हे मिनरल (खनिज पदार्थ) ‘व्हिटॅमिन बी १२’मध्ये आहे. ‘व्हिटॅमिन बी १२’ची शरिराला अतिशय अल्प प्रमाणात आवश्यकता असते.

अमली पदार्थांची समस्या आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न !

पुण्यामध्ये १ सहस्र ७०० किलो आणि पोरबंदर (गुजरात) या ठिकाणी ३ सहस्र ३०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. हे कुठून आले ? कुठे जात होते ? या सगळ्याचा शोध चालू आहे.

संपादकीय : भारतात असे करा !

जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !

धुंदी…नशा आणि अहंकार यांची !

धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !

कार्य आणि वाङ्मय यांच्या रूपाने कार्यरत असलेले समर्थ रामदासस्वामी !

‘माघ कृष्ण ९ या तिथीच्या दिवशी स्वतःची भगवद्भक्ती आणि ईश्वरोपासनेचे तेज यांच्या बळावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी समाधी घेतली.

रामराज्य आणि समर्थ रामदासस्वामी

‘रामराज्य’ या शब्दाचा आजही ‘परिपूर्ण आदर्श राज्य’ अशा अर्थानेच वापर होत असतो. जेथे कर्तव्यासाठी कर्तव्य आणि पावित्र्यासाठी पावित्र्य अशा धारणेचे अन् ‘एकमेकां साहाय्य करू’ अशा व्यवहाराचे सर्वच्या सर्व लोक आहेत, त्याला ‘रामराज्य’ म्हणतात.

देशविघातक अमली पदार्थांवर अंकुश हवा !

अलीकडेच पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला. त्याचे बाजारमूल्य जवळपास ३ सहस्र ७०० रुपये कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेच्या निमित्ताने एकूणच हा विषय ऐरणीवर आला असून त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची आवश्यकता आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाविषयी महत्त्वाची भूमिका बजावणारा महाराष्ट्र !

संरक्षणदलास लागणार्‍या साधनसामुग्रीपैकी तब्बल ७० टक्के उत्पादने वर्ष २०१४ च्या आधी परदेशी होती, ती आता ३० टक्के झाली आहे. आज जगातील उत्तम शस्त्रसामुग्री भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे चालू आहे.

संपादकीय : अमेरिकेत भारतीय असुरक्षित !

भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा !