मुंबई येथे ‘पॉईंटमन’ मयूर शेळके यांनी भरधाव एक्सप्रेस समोरून येत असतांनाही रूळावर पडलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवले !
स्वत: केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूर यांना संपर्क करून त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले.
स्वत: केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूर यांना संपर्क करून त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले.
जेव्हा हिंदूंमधील शौर्य जागृत झाले, तेव्हा त्यांनी पाच पातशाह्यांना पायदळी तुडवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.
आपत्काळातही पैसे कमावण्याचा धंदा करत रहाणारे आधुनिक वैद्य !
पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव टाकणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे या कारणांवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा….
बहुतांश खासगी रुग्णालयांत भरमसाठ देयक आकारले जात असल्याने महाराष्ट्रातील सर्वच खासगी रुग्णालयांत देयकांचे प्रतिदिन लेखापरीक्षण करायला हवे !
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार न्यायालयाचे कामकाज आता अडीच घंटे चालणार आहे.
इस्रायलमध्ये आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असा आदेशच प्रशासनाने तेथील नागरिकांना दिला आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. इस्रायलची लोकसंख्या ९३ लाख असून यांतील ८१ टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
या वेळी श्री. गवारे यांनी हिंदु नववर्ष तिथीनुसार साजरे करण्यामागील शास्त्र, नववर्ष साजरे करण्यामागील नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे अन् ते साजरे करण्याची योग्य पद्धत यांविषयी विस्तृत माहिती दिली.
कुंभ असो किंवा रमझान असो, कुठेही कोरोनाच्या संदर्भातील नियम पाळल्याचे दिसून आले नाही. असे वागणे चुकीचे आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक आव्हानात्मक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निर्बंध लावत असतांना सध्या जे निर्बंध कार्यवाहीत आहेत, त्यांचा कितपत लाभ होत आहे, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे.