पाकला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी साहाय्य करणार्या ३ चिनी आस्थापनांवर अमेरिकेने घातली बंदी !
अमेरिकेने ही कारवाई पाकिस्तानच्या ‘अबाबील’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या चाचणीनंतर केली आहे.
अमेरिकेने ही कारवाई पाकिस्तानच्या ‘अबाबील’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या चाचणीनंतर केली आहे.
आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नसल्याचा कॅनडाचा दावा
‘पुरो(अधो)गामी म्हणजे देशाच्या हिताच्या विरोधात आणि जिहादी आतंकवादाच्या समर्थनार्थ कार्य करणारे’, अशी जागतिक व्याख्या कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अमेरिकेच्या एका भागात हवामान प्रचंड थंड झाले आहे, तर दुसर्या भागात विक्रमी उष्णता जाणवत आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा पुष्कळ अल्प तापमान आहे, तर पश्चिम भागात सरासरी तापमानापेक्षा १० ते २० अंश सेल्सियस अधिक तापमान आहे.
भारत किंवा जगात असे किती हिंदु लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या धर्मबांधवांसाठी व्यवस्थेशी दोन हात करतात ?
यामध्ये हमासच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणारे सदस्य, इराण सरकारशी निकटचे संबंध असणारे, कतारमधील आर्थिक संस्थेचे सदस्य, हमासचा एक प्रमुख कमांडर, गाझामध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार पहाणारे आदींचा समावेश आहे.
या प्रस्तावामध्ये गाझा पट्टीतील सामान्य लोकांच्या विरोधात होत असलेला हिंसाचार थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.
जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, नवरात्रोत्सव हिंदु समुदायाची संस्कृती आणि कॅनडाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत हिंदूंनी दिलेले अमूल्य योगदान यांचे स्मरण करण्याची आपल्याला संधी देते.
अमेरिका नेतृत्व करत असलेल्या ‘नाटो’ने युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांचे साहाय्य केले. दुसरीकडे रशियावर निर्बंध लादले. या सर्वांचाच परिपाक म्हणून रशिया धोकादायक उत्तर कोरियाचे साहाय्य घेत आहे, यात काय आश्चर्य !