Houthi Rebels Attack : हुती बंडखोरांनी अमेरिकी नौकेवर डागल्या ३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे !
येमेनच्या हुती बंडखोरांनी २४ जानेवारी या दिवशी मध्य-पूर्वेतील एडनच्या खाडीत अमेरिकेच्या एका नौकेवर आक्रमण केले.
येमेनच्या हुती बंडखोरांनी २४ जानेवारी या दिवशी मध्य-पूर्वेतील एडनच्या खाडीत अमेरिकेच्या एका नौकेवर आक्रमण केले.
भारताने जरी असे काही केले, तरी ते कॅनडाला कधीच लक्षात येणार नाही. तरीही असे दूधखुळे आरोप करून त्याविषयी चौकशी करण्याचा कॅनडाचा हा फुकाचा प्रयत्न भारतद्वेषीच होय, हे लक्षात घ्या !
इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.
मार्क मिलर म्हणाले की, अभ्यासासाठी कॅनडात येणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता धुसर आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे जगातील ४० टक्के नोकर्या धोक्यात येतील, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जीवा यांनी केले आहे.
गेल्या २० वर्षांत अमेरिकेतील आशिया वंशाच्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे.
अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर येथे हिंदूंकडून वाहन फेरी काढण्यात आली. भगवान श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे घेऊन ३५० हून अधिक वाहनांचा या फेरीत समावेश होता.
भारतासाठी कॅनडा आणि अमेरिका आता एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांकडे भारताने ‘खलिस्तान समर्थक देश’ याच दृष्टीने पाहून त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे !
येमेनमध्ये लढाऊ विमाने आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रे यांद्वारे हे आक्रमण करण्यात आले.
कॅनडा आणि अमेरिका हे एकाच माळेचे मणी आहेत. दोघेही खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतालाच आरोपी म्हणून दाखवत आहेत. या दोघांना भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले पाहिजे !