जगाने दीर्घकाळ युद्धासाठी सिद्ध रहावे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युरोपमधील स्थैर्य आणि शांतता यांवरच घाला घातला आहे. फ्रान्स आणि त्याचे सहकारी देश यांनी हे संकट टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले; पण ते व्यर्थ ठरले.’’

रशियाविरुद्धच्या युद्धात जगाने आम्हाला वार्‍यावर सोडले ! – युक्रेन

युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊनही अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांच्याडून ऐनवेळी माघार

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रण

युक्रेनच्या या प्रस्तावावर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी ‘युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवल्यासच आम्ही चर्चा करू’, असे म्हटले आहे.

रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर !

कोणत्याही क्षणी राजधानी कीव रशियाच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता आहे. रशियाने भूमीवरून, सागरी मार्गाने आणि आकाश मार्गाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाचे तब्बल १ लाख सैन्य युक्रेनमध्ये घुसले आहे.

भारताकडे साहाय्याची याचना करणार्‍या युक्रेनने एकेकाळी केला होता भारताच्या अणुचाचणीला विरोध !

युक्रेनच्या या भारतविरोधी भूमिकेची सामाजिक माध्यमांवर चर्चा चालू आहे. वर्ष १९९८ मध्ये जगभरातील २५ देशांनी भारताला विरोध केला होता.

युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे पैसे देऊनही पाणी मिळेनासे झाले !

भविष्यात तिसरे जागतिक महायुद्ध झाल्यावर भारतातही अशीच स्थिती निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! अशा स्थितीत देवाने आपले रक्षण करावे, यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे !

मृत्यूसमयी जीवनातील बहुतेक सर्व घटना व्यक्तीला वेगाने आठवत असल्याचे संशोधनाअंती उघड !

व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिला जीवनातील बहुतेक सर्व घटना वेगाने आठवत असल्याचे शास्त्रज्ञांनी मृत्यूशय्येवरील एका व्यक्तीच्या नुकत्याच केलेल्या संशोधनाअंती उघड झाले आहे.

चर्चेतून प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य द्यावे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडवले जाऊ शकतात’, असे सांगत हिंसाचार त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. संघटित प्रयत्नांद्वारेच चर्चेमधून वाटाघाटी करून हा प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले.

युद्धाची घोषणा करत रशियाचे युक्रेनवर आक्रमण

अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भीत चेतावणीही पुतिन यांनी दिली.

युक्रेनच्या नागरिकांनी रशिया तातडीने सोडावे ! – युक्रेन

रशियामध्ये युक्रेनचे तब्बल ३० लाख नागरिक वास्तव्य करत आहेत. युक्रेनच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये ३० दिवसांची आणीबाणी लागू होणार आहे.