युक्रेनमध्ये ३० दिवसांची आणीबाणी लागू होणार !

कीव (युक्रेन) – रशिया-युक्रेन या देशांमधील सीमावाद विकोपाला गेलेला असतांना आता युक्रेनने रशियामध्ये वास्तव्यास असलेल्या त्याच्या नागरिकांना तातडीने रशिया सोडण्याची सूचना दिली आहे. रशियामध्ये युक्रेनचे तब्बल ३० लाख नागरिक वास्तव्य करत आहेत. युक्रेनच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमध्ये ३० दिवसांची आणीबाणी लागू होणार आहे. यासमवेतच रशियाकडून होणार्या संभाव्य आक्रमणाकडे पहाता युक्रेन त्याच्या राखीव सैन्यालाही मुख्य सैन्याशी जोडण्याचा विचार करत आहे.
ढाका (बांगलादेश) येथे अज्ञातांनी हिंदु पुजार्याला पैशांसाठी अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकले
व्हेनेझुएलातून शवविच्छेदन अहवालाविना भारतात पाठवला भारतीय नाविकाचा मृतदेह !
तालिबानकडून पाकमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण
Ford Rehired Engineer : ‘एआय’च्या मर्यादा लक्षात येताच ‘फोर्ड’ आस्थापनाने शेकडो अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले !
बांगलादेश : इस्कॉनचे कारागृहात असलेले चिन्मय प्रभु यांच्या जिवाला गंभीर धोका !
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !