पाकमध्ये शीख योद्धे हरि सिंह नलवा यांची मूर्ती प्रशासनाने हटवली !
शिखांचा संताप
पाकचे गुणगाण गाणारे पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू याविषयी तोंड का उघडत नाहीत ?
शिखांचा संताप
पाकचे गुणगाण गाणारे पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू याविषयी तोंड का उघडत नाहीत ?
पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील पंजगूर आणि नुष्की येथील पाक सैन्याच्या तळावर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने केलेल्या आक्रमणामध्ये १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे
पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारत हा पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी कधी पाऊले उचलणार ?
पाकमध्ये अल्पसंख्यांकांचा होणारा वंशसंहार थांबवण्यासाठी जगाने पुढाकार घेणे आवश्यक !
काश्मीरचा प्रश्न पाकने बंदुकीच्या बळावर वर्ष १९४८ मध्ये निर्माण केला आहे आणि तो बंदुकीच्या बळावरच भारताने सोडवणे आवश्यक आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड उघडतील का ?
भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून हिदु धर्म, देवता, श्रद्धास्थाने आदींचा अवमान केला जातो; मात्र याविरोधात साधी तक्रारही नोंदवण्यात येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
पाकमध्ये आर्थिक संकटांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी समवेत केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान हे ‘आंतरराष्ट्रीय भिकारी’ बनले आहेत. पाक सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.