पर्यावरण रक्षणासाठी ‘निसर्गदूत फाऊंडेशन’ची स्थापना ! – राहुल चिकोडे, भाजप
सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे प्राणवायूचे प्रमाण अल्प होत आहे. पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषण यात सातत्याने वाढ होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे प्राणवायूचे प्रमाण अल्प होत आहे. पाणी, वायू आणि ध्वनी प्रदूषण यात सातत्याने वाढ होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
‘आयर्विन पुलाला नियोजित समांतर पूल केल्यामुळे सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती काही व्यापार्यांना घालून संपूर्ण सांगलीच्या विकासालाच स्थगिती देण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत.’
त्यामुळे आता मुकेश अंबानी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण आयोगाकडे सोपण्यात आले आहे.
नेहमीच गोवंशियांच्या कत्तलीसाठी वाहन जात आहे, याची माहिती पोलिसांच्या अगोदर गोरक्षकांना कशी काय मिळते ? हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. पोलिसांनी याविषयी उपाययोजना काढावी, अशी अपेक्षा आहे.
मुंबई-भाग्यनगर हे ७११ किलोमीटरचे अंतर केवळ साडेतीन घंट्यांत पार होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी १५ घंटे लागतात. सध्या रेल्वेगाडी ८० ते १२० किलोमीटर वेगाने धावते, तर बुलेट ट्रेनचा वेग ताशी ३२० किलोमीटर असेल.
जिल्ह्यातील यात्रा, उत्सव आयोजित करण्यास अनुमती देण्याविषयी निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
रियाझ काझी हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी आहेत.
कोरोनाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील खासगी शाळांची दादागिरी वाढत आहे. शाळांच्या त्रासाला कंटाळून सातारा येथील पालकांनी संघटित होत लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे ठरवले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले.