
सांगली – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील आठवडी बाजार पुढील २ आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात यावेत. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना, तसेच विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली शहराला जोडणारा आयर्विन पूल दुचाकी वाहनांसाठी तात्काळ चालू करण्यात यावा, अशा सूचना दिल्या.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार