‘पीएम केअर फंड’चा हिशोब सार्वजनिक करा !
१०० निवृत्त सनदी अधिकार्यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
१०० निवृत्त सनदी अधिकार्यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी आणि श्री शांतादुर्गादेवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ न देण्यासाठी प्रयत्नरत रहाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.
औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत. हे वागणे ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.
मुसलमान देणग्या देत आहेत; म्हणून हिंदूंनी हुरळून जाण्याची आवश्यकता नाही. ‘मंदिरांवर पुन्हा आक्रमण करू’ अशा धमक्याही धर्मांधांनी दिल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे संरक्षणही होणे महत्त्वाचे आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे !
१७ जानेवारीला झालेल्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीत श्री. दीपक ढवळीकर ४०९ मतांनी विजयी ठरल्याने त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली.
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी अवैधरित्या देणगी गोळा केल्याच्या आरोपावरून येथील पोलिसांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर अडवले. त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी या दिवशी स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला आरंभ होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वेगळे पटल असून १ घंट्यात निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.
कायद्याचे भय नसलेल्या अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हिंदु मुलींचे जीव वाचतील ! धर्मांधांच्या प्रेमाच्या प्रलोभनांना बळी पडून त्यांच्याशी निकाह करणार्या हिंदु तरुणी यातून काही बोध घेतील का ?