लोकप्रतिनिधींना कोरोनायोद्धे म्हणून घोषित करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही ! – आरोग्य खात्याचा दावा

अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेचा ‘सनातन फायनान्सर अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’शी कोणताही संबंध नाही ! – सनातन संस्थेचा खुलासा

‘सनातन फायनान्स अँड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’ या आर्थिक अस्थापनाचा  ‘सनातन संस्थे’शी कोणताही  संबंध नाही.

मृतदेहाची व्यवस्थित ओळख न पटवल्याने दफन करण्यात येत असलेला मृतदेह पुन्हा शवागारात !

कोरोनामुळे मृत्यू आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बर्‍याच कुटुंबातील सदस्य पुढे येत नसल्याने समस्या निर्माण होते.

राज्यात २४ घंट्यांत २ सहस्र ८०४ कोरोनाबाधित, तर ५० रुग्णांचा मृत्यू

राज्यातील ११ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

गोव्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा गोवा शासनाचा दावा; मात्र गोमेकॉतील रुग्ण ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जागेअभावी आता रुग्णांना भूमीवर एखाद्या कागदी पुठ्ठ्यावर किंवा चादरीवर झोपवून उपचार केले जात आहेत.

राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा गोवा शासनाचा दावा; मात्र गोमेकॉतील रुग्ण ऑक्सिजनअभावी अत्यवस्थ !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिदिन पहाटे ३ वाजता ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना रात्री मरणासन्न अवस्थेला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे.

गोव्यात मुख्यमंत्र्यांचे किराणा मालासाठी गर्दी न करण्याचे जनतेला आवाहन

संचारबंदीचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई करू ! – मुकेश कुमार मीना, पोलीस महासंचालक

गोव्यात दिवसभरात ३ सहस्र ७५१ कोरोनाबाधित, तर ५५ मृत्यू

कोरोनाबाधितांमध्ये एका ८ दिवसांच्या बालिकेचा समावेश आहे.

डिसेंबरमध्ये अनिर्बंध पर्यटन खुले केल्याने गोव्यात कोरोनाचा कहर ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या मासांत देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात आले.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !