गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपानंतर रुग्णवाहिका आणि शववाहिका यांच्या दर आकारणीवर शासनाकडून निर्बंध लागू
रुग्णवाहिका आणि शववाहिका भरमसाठ दर आकारणी करत असल्याच्या वृत्ताची गोवा खंडपिठाने स्वेच्छा नोंद घेऊन शासनाला यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले.
रुग्णवाहिका आणि शववाहिका भरमसाठ दर आकारणी करत असल्याच्या वृत्ताची गोवा खंडपिठाने स्वेच्छा नोंद घेऊन शासनाला यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले.
गोवा खंडपिठाच्या हस्तक्षेपामुळे गोवा शासन गोमेकॉतील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा करू शकली आहे.
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. १३ मेच्या रात्री २ ते १४ मेच्या सकाळी ६ वाजेपर्यंत १३ जणांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
परराज्यातून गोवा राज्यात येणार्यांसाठी कोरोना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या ३२ सहस्र डोसचा पहिला हप्ता १३ मे या दिवशी प्राप्त झाला आहे.
‘गोवा फॉरवर्ड’ची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ‘नोडल’ अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी तक्रार
गोमेकॉतील अत्यवस्थ रुग्णांना गोमेकॉच्या सूपरस्पेशालिटी विभागात स्थलांतर करण्यात येत आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहून आम्ही हतबल झालो, आमचे प्रयत्न अपयशी ठरल्याविषयी खंत व्यक्त करतो
गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा आणि खाटा यांची कमतरता असल्याचे शासनाने न्यायालयाकडे केले मान्य
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गोवा शासनाने कोरानाचा नकारात्मक अहवाल सक्तीचा केला आहे.