विवाहापूर्वी वधू-वरांचे समुपदेशन करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना श्‍वेतपत्रिका सुपुर्द करणार ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री

विवाहापूर्वी वधू-वर यांचे समुपदेशन करण्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना श्‍वेतपत्रिका सुपुर्द करणार असल्याची माहिती कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्याच्या पूर्वसिद्धतेसाठी ‘कृती दला’ची बैठक

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट बालकांना लक्ष्य करू शकते.

गोव्यातील संचारबंदीत १४ जूनपर्यंत वाढ

गोव्यात ५ जून या दिवशी कोरोनाबाधित १७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ४ सहस्र १३१ चाचण्या करण्यात आल्या.

पश्‍चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामागे रोहिंग्यांचा हात !

पश्‍चिम बंगालमध्ये सरकार पुरस्कृत हिंसाचार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा राज्य

सामाजिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे नवीन दांपत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे वाढते प्रकार ! – सौ. विद्या सतरकर, अध्यक्ष, गोवा राज्य महिला आयोग

‘एकमेकांकडून अपेक्षा करणे’ यावरून मतभेद निर्माण झाल्यास किंवा पती अन् पत्नी यांचे वागणे एकमेकांना पसंत नसल्यास घटस्फोट होतात.

गोव्यात दिवसभरात १७ रुग्णांचा मृत्यू, तर ५७६ नवीन कोरोनाबाधित

कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १ सहस्र २०८ खाटा सध्या रिकाम्या आहेत.

गोवा हे देशात कोरोना लसीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य बनवण्याचे ध्येय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यात संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय ६ जून या दिवशी घेणार

गोवा शासनाकडून १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना लसीकरण कार्यक्रम घोषित

७ ते १५ जून या कालावधीत खलाशी, टॅक्सीचालक, रिक्शाचालक, पायलट आणि विविध व्याधी असलेले रुग्ण यांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

१० वीचा निकाल १३ जुलै या दिवशी घोषित करणार ! – गोवा शालांत मंडळ

विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल सिद्ध करण्यासाठी योजनेचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

गोवा शालांत मंडळाची १२ वी इयत्तेची परीक्षा रहित ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत ‘सी.बी.एस्.ई.’च्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाची १२ वी इयत्तेची परीक्षा रहित करण्याचा निर्णय घेतला