सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदल यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !

हिंदुत्वनिष्ठांना धमकी मिळाल्यावर पोलीस संबंधितांना संरक्षण पुरवतात. असे संरक्षण पुरवण्यासह धमकी देणार्‍यांवर वचक बसेल, अशी कारवाई केल्यास हिंदूंना धमकावण्याचेच काय, तर त्यांच्याकडे डोळे वर करून बघण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही !

राज्यसभेत गदारोळ घालणार्‍या १९ खासदारांचे एका आठड्यासाठी निलंबन !

केवळ निलंबन नको, तर त्यांच्याकडून अधिवेशनासाठीचा वेळ वाया घालवण्यावरून दंड वसूल केला पाहिजे. यासह त्यांना देण्यात येणारे वेतन आणि भत्ते काढून घेतले पाहिजेत !

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा चौकशी

कायद्यानुसार चालू असलेल्या चौकशीला असा विरोध करणारी काँग्रेस कायदाद्रोही आणि जनताद्रोहीच होत ! ‘या प्रकणी दोषींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येऊ दे’,  असे काँग्रेसवाले कधी म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

भारताने ३ सहस्र वर्षांपूर्वी शस्त्रकर्म आरंभले !

‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान केंद्र’ करू इच्छिते संशोधन !

मी राष्ट्रपती होणे, हे माझे वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचे यश आहे ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेतील ‘सेंट्रल हॉल’मध्ये पार पडलेल्या या शपथविधीला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेणारे हिंदुद्वेषी अधिवक्ता अवध प्रताप ओझा यांची भगवान श्रीकृष्णावर अश्‍लाघ्य टीका !

असे हिंदुद्वेषी शिक्षक कधीतरी नीतीमान विद्यार्थी घडवू शकतील का ?

‘मूल जन्माला घालण्यासाठी कैद्याला पॅरोल मिळू शकतो का ?’, यावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी !

हे प्रकरण राजस्थान येथील असून तेथील उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने संबंधित कैद्याला १५ दिवसांच्या पॅरोलवर सोडण्याचा निर्णय दिला होता.

जर ५० टक्के हिंदूही जागृत झाले, तरी मुसलमान इतिहासजमा होतील !

कट्टरतावादी मुसलमानांच्या वक्तव्याला डॉ. सैयद यांनी, जर हिंदूंचे डोके फिरले आणि ५० टक्के हिंदूही जागृत झाले, तरी मुसलमानांना वाचण्यासाठी जागा रहाणार नाही. ते इतिहासजमा होतील’, असे सडेतोड उत्तर दिले आहे.

केंद्रशासन कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांची औषधे ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याची शक्यता

सध्या व्यापक प्रसारात असलेल्या औषधांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक औषधांच्या ‘राष्ट्रीय सूची २०१५’ मध्ये सुधारणा करण्याचे काम करत आहे.

नवी देहली येथील सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेत ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की गुरुसे हुई भेंट एवं उनका गुरु से सीखना’ या हिंदी ग्रंथाचे करण्यात आले प्रकाशन !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की गुरुसे हुई भेंट एवं उनका गुरु से सीखना’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.