राजनांदगाव (छत्तीसगड) येथे बौद्धांच्या कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांची पूजा न करण्याची देण्यात आली शपथ !

राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख यांची उपस्थिती

आठ वर्षांच्या मुलाने घेतला कोब्राचा चावा; कोब्रा सापाचा मृत्यू

दीपकने सापापासून सुटका करून घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. त्यात सापाचा मृत्यू झाला. दीपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ जणांनी केला सामूहिक बलात्कार !

राज्यातील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात असलेल्या एका रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ वासनांधांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकेचे सहकारी दिवाळीनिमित्त सुटीवर गेले होते. त्यामुळे ती एकटीच रुग्णालयात काम करत होती.

छत्तीसगडच्या रायगड महापालिकेची थेट श्री हनुमानाला पाणीपट्टी भरण्यासाठी नोटीस !

यावरून प्रशासनाचा कारभार कसा चालतो, हेच येथे लक्षात येते !

छत्तीसगडमध्ये साधू-संतांना दिले जाणार ओळखपत्र !

याद्वारे साधूंचा वेश परिधान करून होणारी फसवणूक थांबवता येणार आहे. अखिल भारतीय संत समितीने या संदर्भात निर्णय घेतला आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीय अधिकार्‍यांच्या घरी ईडीच्या धाडी

या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘भाजप  आमच्याशी थेट लढू शकत नाही; म्हणून तो कधी ईडी, तर कधी आयकर विभाग यांचे माध्यम वापरून आमच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.

दुर्ग (छत्तीसगड) येथे बालकांच्या चोरीची अफवा : तीन साधूंना बेदम मारहाण !

हिंदूंच्या साधूंवर आक्रमणे होण्याच्या घटना वाढत असल्याने यामागे कोणते षड्यंत्र तर नाही ना, याचे अन्वेषण होणे आवश्यक !

हिंदु तरुणीला हिंदु असल्याचे सांगून तिच्याशी विवाह करून बलपूर्वक धर्मांतर !

मुसलमानांपाठोपाठ आता ख्रिस्तीही हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहेत, हे लक्षात घ्या ! हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

बालोद (छत्तीसगड) येथे साधूंचा वेश करून मुले चोरण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दोघा मुसलमानांना अटक

भगव्या रंगाची अ‍ॅलर्जी असणार्‍यांना गुन्हेगारी कृत्य करतांना मात्र भगव्याची अ‍ॅलर्जी होत नाही, हे लक्षात घ्या !

अयोध्या तो एक झांकी है, हिन्दुओं के ४ लाख मंदिर बाकी हैं ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्‍चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे.