गुरुपौर्णिमेला ७ दिवस शिल्लक

गुरुकृपा सतत हवी : गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते.

कोटी कोटी प्रणाम !

• सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा आज दिनांकानुसार जन्मोत्सव, इंदूर (मध्यप्रदेश)
• वल्लभाचार्य यांची आज पुण्यतिथी

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

जो शिष्याला वैराग्य देऊ शकतो, म्हणजे त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण करू शकतो, तोच खरा सद्गुरु ! (एकनाथी भागवत) शिष्याने कोणती साधना करावी ते गुरु जाणतात. त्याला नुसती साधना सांगून ते थांबत नाहीत, तर त्याच्याकडून साधना करवून घेतात. हेच गुरूंचे खरे शिकवणे असते.


Multi Language |Offline reading | PDF