१२ एप्रिल : आज हनुमान जयंती

कोटी कोटी प्रणाम !

आज हनुमान जयंती

 

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुति।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥१॥

महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें ।
सौख्यकारी शोकहर्ता, धूर्त वैष्णव गायका ॥२॥

हे वीर हनुमंता, रामराज्य स्थापण्या शक्ती दे
आम्हा हिंदूंसी, हीच प्रार्थना आपल्या चरणांसी !