तृणमूल काँग्रेसवर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर मुसलमानांचा अधिकार आहे. जर कुणी या मालमत्तांवर डोळा ठेवला, तर त्याचे डोळे काढून टाकले जातील. त्याचे हात-पाय तोडले जातील, अशी धमकी तृणमूल काँग्रेसचे खासदार बापी हलदर यांनी एका सभेत दिली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • TMC MP Bapi Halder’s Threat : (म्हणे) ‘जर तुम्ही वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर डोळा ठेवला, तर आम्ही तुमचे डोळे काढू !’ https://sanatanprabhat.org/marathi/902898.html