निधर्मीवादी भारतीय हिंदूंना पाकची चपराक !

फलक प्रसिद्धीकरता

आपल्या पूर्वजांना वाटायचे की, आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत; म्हणूनच आपण एक देश नाही, तर २ देश आहोत. आपल्या पूर्वजांनी बलीदान दिल्याने पाकिस्तान निर्माण झाले, असे विधान पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांनी केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Pakistan Army Chief On Two Nation Theory : आपण हिंदूंपेक्षा वेगळे असल्यामुळेच २ देश निर्माण झाले ! – पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर
    https://sanatanprabhat.org/marathi/904013.html