गुरुबोध

प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे

वेदांतावर चर्चा करता आली, ‘वेद जाणला’, असे वाटले, तरी देहबुद्धीचा अभिमान धरू नये; कारण वेद ही ईश्वराचीच निर्मिती आहे आणि जाणून देण्याची प्रक्रियाही ईश्वरच करतो.

– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)