चित्रदुर्ग (कर्नाटक) – येथील आगासनहल्ली परिसरात सादिक नावाच्या ५६ वर्षीय मुसलमान व्यक्तीने घरासमोर खेळणार्या ९ वर्षांच्या मुलीला एका टेकडीवर नेऊन तिला आईस्क्रीमचे आमीष दाखवू तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी तिसर्या इयत्तेत शिकत आहे. या घटनेमुळे मुलगी घाबरली होती; पण जेव्हा ती रडत घरी आली, तेव्हा आईने विचारल्यावर तिने घडलेली घटना सांगितली. पीडित मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी चित्रदुर्ग पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून सादिक याला अटक केली.
संपादकीय भूमिकाअशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |