कोणते धर्मनिरपेक्ष शासन भारतात आहे ?

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

देहलीमध्ये गोहत्या प्रकरणात अखलाक मारला गेला. त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. याच देहलीमध्ये प्रजासत्ताकदिनी तिरंगा यात्रा काढली, म्हणून चंदन गुप्ता यांची हत्या करण्यात आली. अखलाकच्या नातेवाइकांना २५ लाख रुपये देण्यात आले, तर कोरेगाव-भीमा दंगलीच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी राहुल फटांगडे हा शिवछत्रपतींचा टी-शर्ट घातलेल्या युवकाच्या हत्येनंतर त्याच्या नातेवाइकांना फक्त ५ लाख रुपये दिले गेले. यावरून कोणते धर्मनिरपेक्ष शासन भारतात आहे ? असा प्रश्न पडतो.’

–  अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद.