आझमगड (उत्तरप्रदेश) येथे १४० किलो गोमांस जप्त

मुसलमान गोतस्करांकडून पोलिसांवर गोळीबार !

प्रतिकात्मक छायाचित्र

आझमगड (उत्तरप्रदेश) – येथे पोलिसांनी कुख्यात गोतस्कर आमीर आणि अन्य ३ जण यांना अटक केली. त्यांच्याकडून २ पिस्तुले, काडतुसे, १४० किलो गोमांस, २ दुचाकी जप्त केली आहे. हे गोतस्कर दुचाकीवरून जात असतांना त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले; मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. यात आमीर घायाळ झाला, तर अन्य तिघांना अटक करण्यात आली.