सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

१. २४ घंट्यांतील नवीन रुग्ण २२५

२. उपचार चालू असलेले रुग्ण ५ सहस्र १३६

३. बरे झालेले एकूण रुग्ण १४ सहस्र ८०४

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण २० सहस्र २३२

५. अतीदक्षता विभागातील रुग्ण ३५९

६. कोरोनामुळे मृत्यू झालेले एकूण रुग्ण ५११