आजचे वाढदिवस

बदलापूर, ठाणे येथील चि. अन्विथ जयेश शिंदे (वय १ वर्षे) याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (२४.१२.२०२०) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई, आजी आणि कुटुंबीय यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. अन्विथ शिंदे याला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !


हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (२४.१२.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्री. अरविंद पानसरे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !