आजचा वाढदिवस : सौ. वृंदा मराठे

सौ. वृंदा मराठे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.