आदर्श आहार आणि आहारसेवनाचे नियम जाणून घेण्यासाठी वाचा !
मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने कोणते तोटे होतात, आचारांचे आचरण कसे करावे आदींविषयी योग्य दिशा देणारा ग्रंथ !
सात्त्विक आहाराचे महत्त्व
- आहाराचे प्रकार आणि शरिरावर होणारे परिणाम
- शाकाहार म्हणजे धर्मपालन असण्याचे कारण
- शाकाहार करण्यावरील टीकेचे खंडण
असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम
- मनुष्याने मांसाहार करणे वर्ज्य असण्याची कारणे
- मद्यसेवनामुळे होणारा वाईट शक्तींचा त्रास
- विषाक्त आहाराचे दुष्परिणाम आणि उपाय
आहाराचे नियम आणि त्यांमागील शास्त्र
एका वेळी आहार किती सेवन करावा, उष्टे अन्न का खाऊ नये, रात्री दह्याचे सेवन का करू नये, ग्रहणकाळात अन्नसेवन का करू नये, दुसर्याने अधर्माने वागून मिळवलेले अन्न का खाऊ नये आदींविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
सनातनची ग्रंथसंपदा SanatanShop.com वरही उपलब्ध !
संपर्क : ९३२२३१५३१७