चंद्रपूर येथील मशिदीतून १४ मौलवी कह्यात

२२ दिवसांपासून लपून बसल्याचे उघड

मशिदींचा वापर कशासाठी होतो, हे जाणा ! समाजाला घातक कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाईच हवी !

चंद्रपूर – स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी धाड टाकून येथील एका मशिदीतून ११ तुर्कस्तानी, तर भारतातील अन्य भागांतील ३ अशा एकूण १४ मौलवींना कह्यात घेतले आहे. (नागरिकांनी सांगितल्यानंतर पोलीस कारवाई करतात, असे का ? पोलिसांच्या स्वत:हून लक्षात का येत नाही ? – संपादक) यासंदर्भात ‘लोकमत’ या दैनिकाने वृत्त दिले आहे.