घरच्या लक्ष्मीला न दुखवणे योग्य

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘घरच्या लक्ष्मीला दुखवले, तर पैशाचा फटका बसणार. घरच्या लक्ष्मीला अन्यायाने वागवले आणि तिच्या माहेरच्या माणसांना उगाचच बोलले, तर काहीतरी त्रास उद्भवण्याची शक्यता असते.’ – प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (२७.९.१९८७)