नेहरू भारताचे पंतप्रधान कि शत्रू ?

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली आहेत; पण हिंदूंच्या दुर्दैवाने आणि भोंगळ स्वभावामुळे या देशावर ७६ वर्षांपैकी जवळपास ५४ वर्षे हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांनीच राज्य केले.

संपादकीय : ‘भारत जोडो’वाल्यांचे पाकप्रेम !

शत्रूराष्ट्राचे गुणगान करणार्‍यांना ‘देशद्रोही’ ठरवून त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचा कायदा सरकारने करणे आवश्यक !

इतिहास आणि धर्मशास्त्र !

‘अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सर्व स्थिती आणि लय यांचा अभ्यास करून ‘योगादिशास्यद्वास’ ही शास्त्रीयता लक्षात आणून देण्यासाठी ‘इतिहास’ हे एक शास्त्र बनवले. त्या वैदिक लोकांना इतिहास म्हणजे काय ?

शांतपणा आणि आक्रस्ताळेपणा !

गेले काही दिवस पत्रकार निखिल वागळे यांच्याशी संबंधित प्रकरणावर परस्परविरोधी प्रतिक्रिया वाचल्यावर एका व्यक्तीची प्रचंड आठवण झाली. अतिशय शांत, संयमित, लोकशाही मूल्यांना जपून वागळेंना एक व्यक्ती सामोरे गेली होती.

शिवकालीन हेरव्यवस्था !

प्रत्येक राजाला स्वतःच्या राज्यात आणि परराज्यातही उघडपणे अन् गुप्तपणे स्वतःचे बातमीदार पेरून ठेवावे लागत असत. हे बातमीदार वेळोवेळी राजाला बातम्या पोचवत असत.

श्री काशीविश्वनाथ मंदिरात भाविकांसाठी दिशादर्शन करणारे फलक हवेत !

क्रूरकर्मा औरंगजेब याने काशीचे मंदिर पाडून त्यावर मशीद बांधली. तीच आजची ज्ञानवापी ! ‘त्या वेळच्या मंदिरासमोरचा हा नंदी आहे’, असे आजही तेथील लोक सांगतात.

जगातील सर्व समस्यांचे उत्तर सनातन धर्मात आहे ! – आनंदा मॅथ्यू, ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’या पुस्तकाचे लेखक

मूळ कॅथोलिक आणि अमेरिकी असलेल्या आनंदा मॅथ्यू यांना सनातन धर्माचे जे महत्त्व लक्षात येते, ते भारतातील तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्या लक्षात येत नाही.

भारतीय गांडुळांपासून शेतीला होणारे लाभ

गांडूळ भूमीतील खनिजे खातात आणि विष्ठेच्या रूपात वनस्पतीच्या मुळांना देतात. हे गांडूळ भूमीमध्ये एवढी छिद्रे निर्माण करतात की, ती मोजलीही जाऊ शकत नाहीत. पाऊस पडला की, पावसाचे पाणी या छिद्रांतून थेट भूमीच्या पोटात जाते आणि नैसर्गिकपणे जल संधारण होते.

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असणे !

दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. हे संशोधन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

प.पू. बाळाजी आठवले यांचे विचारधन !

‘सात्त्विक जीवनशैली अंगीकारल्यास मनुष्याचे प्रापंचिक जीवन आनंदमय कसे होऊ शकते’, हे दैनंदिन जीवनातील सोप्या सोप्या उदाहरणांद्वारे सांगणारी, ‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत उलगडणारी अन् भक्तीयोगाचे रसाळ भाषेत विवेचन करणारी प्रस्तुत ग्रंथमालिका वाचा व जीवन आनंदी बनवा !