गुरुदेव, श्री गुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्याच्या संदर्भातही ‘तुम्हीच जिंकलात, आम्ही हरलो !’
वर्ष २०१५ पासून सनातनला मार्गदर्शन करणार्या विविध महर्षींच्या आज्ञेचे पालन म्हणून साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.
वर्ष २०१५ पासून सनातनला मार्गदर्शन करणार्या विविध महर्षींच्या आज्ञेचे पालन म्हणून साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य, त्यासाठी होणारी उलाढाल यांत स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर कुठेही अडकलेले नाहीत.विरक्त जीवन जगणार्याच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी श्रीमहालक्ष्मी प्रसन्न झाली नाही, तरच नवल !
साधनेमुळे आध्यात्मिक पातळी वाढू लागल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील साधनेतील घटकांमध्ये होत गेलेले पालट या लेखात पाहणार आहोत.
अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी स्वतः साधनेला आरंभ केला. वर्ष १९८७ मध्ये त्यांना इंदूरनिवासी थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील आरतीच्या वेळी ‘प.पू. भक्तराज महाराज हसत असून त्यांचे ओठ हलत आहेत’, असे दिसणे
‘प.पू. भक्तराज महाराज’ यांचे छायाचित्र जागृत झाले आहे व त्यांच्या हातातील काठी आणि त्यांचे डोळे अन् मस्तक यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.
१६ एप्रिल या दिवशी सायंकाळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम झाला. भक्तजन रात्री उशिरापर्यंत भजनात दंग होते.
‘परात्पर गुरु डॉक्टर स्वतः ईश्वर आहेत. त्यांना वरील कृती करण्याची आवश्यकता आहे का ?’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘या सर्व कृती ते मला शिकवण्यासाठी करत आहेत.’
प.पू. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदाताई कोणताही भेदभाव न करता सर्व साधकांची अतिशय प्रेमाने काळजी घेत असल्यामुळे तोच प्रेमभाव आम्हा साधकांमधे रुजला जाणे
प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे