भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो !
ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले.
संत नामदेव खरोखरच प्राणत्याग करण्यासाठी निघाल्यावर मूर्तीतून पांडुरंग अवतरित झाले. नामदेवाच्या भक्तीपायी देवाला प्रगट व्हावे लागले आणि नैवेद्य ग्रहण करावा लागला.
नामजप करत असतांना मला जाणवले, ‘प.पू. बाबांची गाडी, म्हणजे साक्षात् शेषनाग आहे आणि त्यावर श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पहुडले आहेत.’
९.२.१९९५ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सव होता. मला जाता न आल्याचे वाईट वाटून रडूही येत होते. त्या रात्री झोपल्यावर स्वप्नात मला अमृत महोत्सवाचा सोहळा दिसला. स्वप्नात ‘मला एक मोठे मैदान दिसले. मैदानात समोर कमान लावलेली दिसली…
नामजप करत असतांना मला जाणवले, ‘प.पू. बाबांची गाडी, म्हणजे साक्षात् शेषनाग आहे आणि त्यावर श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर पहुडले आहेत.’
प.पू. डॉक्टर साधकांकडून होणार्या चुका एकट्याला न सांगता त्या सर्वांसमोर सांगत. त्यामुळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव होत असे आणि त्यातून इतरांनाही शिकता येत असे.