संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा पाया आहे ! – जयश्री साठे, ज्येष्ठ संस्कृत प्राध्यापिका
संस्कृत भाषा अतिशय समृद्ध आहे. या भाषेमध्ये अपार ग्रंथसंपदा आहे. संगीत, नाट्य या कला संस्कृत साहित्याने समृद्ध आहेत. संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा पाया आहे.