श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश नारायण गुळवणी यांचे निधन !

विटा येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी, हिंदुत्वनिष्ठ आणि दीनदयाळ पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश नारायण गुळवणी (वय ७२ वर्षे) यांचे ५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता निधन झाले.

सांगली येथे आज लेझीम स्पर्धा !

शिवकाळापासून चालत आलेल्या लेझीम या पारंपरिक मैदानी आणि मर्दानी खेळांचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

सांगली जिल्ह्यात श्री गणेशमूर्तींची भक्तीभावात स्थापना !

आरती, पूजा यांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक अणि मिरज येथील सराफ कट्टा ते लक्ष्मी मार्केटपर्यंत श्री गणेशमूर्ती विक्रेत्यांची दुकाने थाटली होती.

आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे २ सहस्र रुपये देणार ! – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसने काय केले तेही जगजाहीर आहे.

धर्मसंस्थापना करण्यासाठी ईश्वराचे अवतरण ! – पू. श्री राधेश्यामानंद महाराज, वृंदावन धाम

श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन आरवडे शाखा, पलूसच्या वतीने श्री मंगल कार्यालय, पलूस येथे ४ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजल्यापासून हरिनाम संकीर्तन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

मिरज येथील गणेशोत्सव मंडळांसाठी आकारण्यात येणारे सर्व शुल्क माफ ! – पालकमंत्री

मिरज शहरातील गणेशोत्सव हा राज्यात सुप्रसिद्ध असून या उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यांसह कर्नाटक येथील लाखो भाविक मिरज येथे येत असतात.

(म्हणे) ‘भारताच्या इतिहासात प्रथमच मणीपूर येथे नागरी युद्धाची स्थिती !’ – राहुल गांधी

मणीपूर येथे ही स्थिती कुणामुळे निर्माण झाली आहे ? हिंदु मैतेयी समाजावर तेथे ख्रिस्ती कुकींकडून कशा प्रकारे अत्याचार करण्यात येत आहेत, हेसुद्धा राहुल गांधी सांगतील का ?

तासगाव येथे ८ सप्टेंबरला श्रींचा २४५ वा रथोत्सव !

८ सप्टेंबर या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४५ वा रथोत्सव होईल. याचे नेतृत्व गौरी गजलक्ष्मी करणार असून या रथोत्सवास श्री गणपति मंदिर येथून प्रारंभ होईल.

‘सांगली गणपति संस्थान’ने शाळकरी मुलींची छेडछाड करणार्‍या धर्मांधाचे खोके हटवले !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

खासगी रुग्णालयांनी समस्या न सोडवल्यास रुग्णालयांचे परवाने रहित करू !

नागरिकांनी तक्रारी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी सोडवणे आवश्यक होते; मात्र याकडे दुर्लक्ष करणार्‍या महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे.