नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

लागवड करणारे ४ – ५ जण एकत्रितपणे जीवामृत बनवून ते आपसांत वाटून घेऊ शकतात. त्यामुळे ‘देशी गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध होत नाही’, असा आधीच अपसमज करून न घेता ते उपलब्ध करून घेण्यासाठी कृतीशील होऊया !

कुंडीत असलेल्या झाडांसाठी ‘नैसर्गिक पद्धत’ कशी वापरावी ?

नियमित आच्छादन करावे आणि त्यावर १५ दिवसांतून एकदा १० पट पाणी घालून पातळ केलेले जीवामृत शिंपडावे. असे केल्यावर साधारण एका मासाने रोपाची वाढ चांगली होत असल्याचे लक्षात येईल.’

कुंडी कशी भरावी ?

. . . अशा प्रकारे भरलेल्या कुंडीमध्ये पुष्कळ पाऊस असतांनाही पाणी साचून रहात नाही आणि झाडाचे आरोग्य टिकून रहाते.

घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सहज करता येण्याजोगी भाजीपाल्याची लागवड

पेठेतून आणलेल्या पालक किंवा पुदीना यांच्या जुडीत काही वेळा मुळांसकट काड्या असतात, त्या मातीत खोचल्यास त्यांच्यापासून पुन्हा रोपे येतात. कोंब फुटलेले आले, कांदा, बटाटा, रताळे, सूरण, अळकुडी (अळूचा कंद) यांपासूनही नवीन लागवड करणे सहज शक्य आहे.’

विषमुक्त अन्नासाठी घरच्या घरी भाजीपाल्याची लागवड करा !

आपल्याला घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करून न्यूनतम स्वतःच्या कुटुंबासाठी तरी विषमुक्त अन्न पिकवणे सहज शक्य आहे. चला ! सनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेत सहभागी होऊन विषमुक्त अन्नाचा संकल्प करूया !’

झाडांना अती पाणी देणे टाळा !

केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या.

जीवामृत कसे बनवावे ?

देशी गायीच्या केवळ ३० ग्रॅम शेणापासून ३ दिवसांत ३० कुंड्यांना पुरेल एवढे नैसर्गिक खत बनते. याहून स्वस्त आणि पटकन बनणारे दुसरे कोणते खत असेल ? १५ दिवसांतून एकदा असे खत बनवा आणि घरच्या घरी भरपूर भाजीपाला पिकवा.’

नैसर्गिक शेतीमध्ये विकतची खते न वापरताही अधिक उत्पन्न मिळण्यामागील शास्त्र

अन्य कोणतीही खते न वापरता केवळ जीवामृताचा वापर करून घरच्या घरी भाजीपाला पिकवता येतो. हे पुष्कळ सोपे आणि अल्प खर्चाचे आहे. सर्वांनीच नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला लागवड करायला हवी.

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम नैसर्गिक पद्धतीने लावलेल्या रताळ्याच्या एका कोंबापासून ३ मासांत २ किलोहून जास्त रताळी मिळणे

‘आपण एवढीशी कृती केली, तरी ईश्वर कसे भरभरून देतो’, याचीच ही अनुभूती ! प्रत्येकानेच स्वतःच्या घरी नैसर्गिक पद्धतीने लागवड केल्यास घरच्या घरीच विषमुक्त अन्नाची निर्मिती करता येईल.’

आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !

भीषण आपत्काळासाठीची सिद्धता म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची नैसर्गिक पद्धतीने लागवड करायला हवी.