सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्‍तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्‍गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !

‘विष्‍णुस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टर हे पूर्णत्‍वाला पोचलेले असूनही जीवनात प्रत्‍येक टप्‍प्‍यावर कसे शिकत असतात’, हेही त्‍यांनी लिहिलेल्‍या लेखांवरून कळते. यातून साधकांनीही ‘साधना करतांना सतत जिज्ञासा आणि शिकण्‍याची वृत्ती कशी जागृत ठेवायला हवी’, हे लक्षात येते.

श्री गुरूंनी मजसी नवविधा भक्‍तीस पात्र केले ।

परात्‍पर गुरु डॉक्‍टर ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाच्‍या माध्‍यमातून माझ्‍याकडून नवविधा भक्‍ती सहजपणे करून घेत आहेत. ते आम्‍हा साधकांमध्‍ये भक्‍तीचे नंदनवन फुलवत आहेत. त्‍यासाठी त्‍यांच्‍या चरणी पुढील कवितापुष्‍प अर्पण करतो.

ठाणे येथील सनातनच्‍या ४९ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई (वय ८७ वर्षे) यांच्‍याविषयी त्‍यांची मुलगी सौ. भक्‍ती गैलाड यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे

वर्ष २०१५ मध्‍ये प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेमुळे त्‍यांना सनातनच्‍या ४९ व्‍या (व्‍यष्‍टी) संत म्‍हणून घोषित केले गेले. माझ्‍या लक्षात आलेली पू. आजींची गुणवैशिष्‍ट्ये येथे कृतज्ञताभावाने दिली आहेत.

‘गुरुकृपाही केवलं शिष्‍यपरममंगलम् ।’ याची दिव्‍यानुभूती प्रत्‍येक क्षणी घेणारे आणि विकलांग असूनही सतत आनंदावस्‍थेत असलेले सनातनचे संत पू. सौरभ जोशी !

कासवी जशी केवळ दृष्‍टीने पिल्‍लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्‍याचा उद्धार करतात.

रुग्‍णाईत असतांनाही शांत, स्‍थिर आणि निर्विकार स्‍थितीत असलेल्‍या पू. श्रीमती कला प्रभुदेसाई !

पू. आईंचेे तळहात गुलाबी रंगाचे झाले असून त्‍वचा मऊ झाली आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’निमित्त विदर्भ येथे काढलेल्‍या ‘हिंदु एकता दिंडी’मध्‍ये साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्‍यावर पावसाचे संकट टळून ‘हिंदु एकता दिंडी’ निर्विघ्‍नपणे पार पडणे

‘गुरुकृपाही केवलं शिष्‍यपरममंगलम् ।’ याची दिव्‍यानुभूती प्रत्‍येक क्षणी घेणारे आणि विकलांग असूनही सतत आनंदावस्‍थेत असलेले सनातनचे संत पू. सौरभ जोशी !

गुुरुपौर्णिमेच्‍या कालावधीत गुरूंचे महत्त्व विशद करणारी ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झालेली सूत्रे (ठळक शब्‍दांत दिली आहेत.) आणि पू. सौरभदादांच्‍या साधनाप्रवासाच्‍या संदर्भात मी त्‍या अनुषंगाने अनुभवलेले त्‍यांचे महत्त्व परात्‍पर गुरुदेवांच्‍या सुकोमल चरणी अर्पण करतो.

सनातनच्‍या ५५ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांच्‍या देहत्‍यागापूर्वी आणि देहत्‍यागानंतर त्‍यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना जाणवलेली सूत्रे !

१६.६.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी यांनी देहत्‍याग केला. त्‍यांनी देहत्‍याग करण्‍यापूर्वी आणि देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सनातनच्‍या ५५ व्‍या संत पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी  (वय ९८ वर्षे) यांच्‍या रुग्‍णाईत स्‍थितीतील घटनाक्रम !

२६.६.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची सून सौ. कविता शहाणे यांना पू. आजींच्‍या आजारपणात जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.