चामुंडा यागाच्या वेळी कु. प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती
‘वर्ष २०२१ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चामुंडा याग करण्यात आला. या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘वर्ष २०२१ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चामुंडा याग करण्यात आला. या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
मला होत असलेले त्रास आपोआप उणावले. मला उत्साह वाटू लागला.तेव्हा ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची मला जाणीव झाली.’
मी महाराष्ट्रात ३ वर्षे राहूनही मला मराठी भाषा येत नव्हती; परंतु रामनाथी आश्रमात राहिल्यावर मी एका आठवड्यात मराठी शिकले.
‘गुरुदेव रामनाथी आश्रमाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचा आदर्श दाखवत आहेत’, असे आम्हाला वाटले.
ही हिंदु राष्ट्राची व्यष्टी अनुभूती झाली. ही अनुभूती समष्टी स्तरावरही सर्वांनाच यायला हवी, यादृष्टीने सनातनच्या सर्व आश्रमांतील साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘गुरुदेवांच्या कृपेमुळे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे) आम्हाला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करता आले. आम्ही आश्रमात रहायला आल्याच्या पहिल्या दिवशी मी खोलीतील कचरापेटी उघडल्यावर मला सुगंध येत होता.
मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्गुरु सेवा संघ ट्रस्ट’चे विश्वस्त आणि सद़्गुरु संकल्प नेत्र चिकित्सालयाचे संचालक डॉ. विष्णु जोबनपुत्र अन् त्यांच्या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘आश्रम पाहून शांती, प्रेरणा, आत्मविश्वास आणि चांगले विचार मिळाले.
गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
‘सनातन आश्रम’ हे गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) हृदय असून मी त्यात आहे’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.