प्रतिकूल शारीरिक स्थितीतही संतपद ते सद्गुरुपद असा साधनेचा प्रवास जलद गतीने करणारे देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे !

​‘कार्तिक कृष्ण ६, शके १९३२ (२८.१०.२०१०) या दिवशी गुरुदेवांनी मला संत घोषित केले. संतपद ते सद्गुरुपद या प्रवासात केलेल्या सेवा आणि मला आलेल्या अनुभूती ….

साधकांकडून सहजपणे साधना करवून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी साधिकेने केलेले आत्मनिवेदन !

सद्गुरु राजेंद्रदादानी व्यष्टी आढाव्याच्या माध्यमातून केलेले साहाय्य आणि दिलेले ज्ञानामृत शब्दांत मांडणे अशक्य आहे; परंतु त्यांनी केलेल्या फूलरूपी साहाय्यातील ही लेखरूपी एक पाकळी….

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढीपूजन !

हिंदु नववर्षारंभानिमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी गोवा आणि देवद पनवेल येथील आश्रमात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत्  गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण करण्यात आले.