देवद गाव येथे श्री दुर्गामाता दौड पार पडली !
दौडीमध्ये ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे विविध वीरश्रीयुक्त जयघोष करण्यात आले.
दौडीमध्ये ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे विविध वीरश्रीयुक्त जयघोष करण्यात आले.
‘१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ झाला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती खाली दिल्या आहेत.
सौ. सुफला सदाशिव परब (पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पत्नी) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर गुरुकृपेने आश्रमातील चैतन्यामुळे त्यांच्यात पालट झाले. त्यांना जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१६.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ आणि १७.३.२०२३ या दिवशी ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होणार होता. त्याच्या २ दिवस आधीपासूनच मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला.
१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात मेधा-दक्षिणामूर्ति याग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१७.३.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात न भूतो न भविष्यति ।, असा दक्षिणामूर्ति यज्ञ झाला. तो एक ज्ञानयज्ञ होता.
१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या मेधा-दक्षिणामूर्ति यागाच्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
मायाताई अखंड सेवारत राहून गुरुदेवांचे आज्ञापालन करण्याचा सतत प्रयत्न करतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अनेक समष्टी सेवांचे दायित्व असूनही तेवढ्याच गांभीर्याने त्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात.
फेब्रुवारी २०२३ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद (पनवेल) येथील आश्रमात आल्या होत्या. त्या येण्याच्या ५ दिवस आधी मला एक स्वप्न पडले.
गुरुमाऊलींच्या संकल्पशक्तीमुळे आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा देवद आश्रम आज त्यांच्याच कृपेने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.