हरिद्वार येथील कुंभमेळ्यात साधूसंतांच्या उपस्थितीत सहस्रो भाविकांनी तृतीय पवित्र स्नानाचा घेतला लाभ

सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी पवित्र स्नानाला प्रारंभ झाला. प्रथम निरंजनी आणि आनंद आखाडा यांचे, नंतर जुना आखाडा, अग्नि आखाडा, आव्हान आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अटल आखाडा यांचे पवित्र स्नान झाले.

भक्तवत्सल आणि भक्तांना सगुण साकार देवाचे दर्शन देणारे श्री स्वामी समर्थ !

१४ एप्रिल २०२१ या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकटदिन आहे. यानिमित्ताने…

खर्‍या मनुष्याचे लक्षण

मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत असते, नुसती बडबड काही उपयोगाची नाही. दिलदारपणाच त्याला मोठेपणा मिळवून देतो. परहितासाठी झटणाराच खर्‍या अर्थाने मनुष्य होय.

कालमानाप्रमाणे पदार्थाची किंमत आणि त्याचे महत्त्व

‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्‍या क्रूर मनास ‘अ‍ॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्‍या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते….

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाला श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घातल्यावर अनुभवायला आलेले पालट !

आघातांचा परिणाम फार वेळ न रहाता त्यातून बाहेर पडून वर्तमान स्थितीत रहाण्याचा भाग होतो. ‘गुरुदेवांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर पालट न करता आध्यात्मिक स्तरावर पालट केल्याने हे अनुभवता आले’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेतल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना साधनेसाठी झालेले लाभ !

या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.

 विरक्ताने जीभ आवरावी !

‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही…

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळू मामा यांचा भंडारा उत्सव रहित !

कोरोनाचा संसर्ग असल्याने यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील बाळू मामा यांचा भंडारा उत्सव रहित करण्यात आला आहे. देवालय समिती, ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.