सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची मुलाखत घेऊन त्यांच्या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !
माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडत असत. माझ्या चपलांना छिद्रे पडायची. माझ्याकडे गुरुदेवांचे एक छायाचित्र होते, त्यावरही डाग पडले होते. मला वाईट शक्ती दिसायच्या. मी त्यांची चित्रे काढत असे.