गुरुवार, १८ ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे. त्या निमित्ताने…

श्री सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘दहीहंडी फोडणे किंवा दही, दूध आणि लोणी घेऊन जाणार्‍या गोपींचे मडके श्रीकृष्णाने फोडणे’, याचा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना समजलेला भावार्थ !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. देवीप्रसाद सालियन (वय ३७ वर्षे) यांची त्यांच्या पत्नीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. देवीप्रसाद सालियन यांचा १८.८.२०२२ (श्रावण कृष्ण सप्तमी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. अपाला औंधकर हिने ‘कर्तेपणा आणि स्वकौतुक वाटू नये’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना केलेली प्रार्थना !

‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सर्व दैवी बालकांचे कौतुक केले. त्या वेळी माझ्या मनाची झालेली पुढील विचारप्रक्रिया मी परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन स्वरूपात मांडली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कु. मानसी संजय जगताप (वय २० वर्षे) यांनी काढलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राविषयी तिला आलेल्या अनुभूती

उडतरे, वाई (जिल्हा सातारा) येथील कु. मानसी संजय जगताप (वय २० वर्षे) यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी काढलेल्या चित्राविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भगवान श्रीकृष्णाच्या सर्वांत मोठ्या चित्रांचे संच करण्याची सेवा करत असतांना ‘प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सेवा करवून घेत आहे’, असे जाणवणे

भगवान श्रीकृष्णाच्या सर्वांत मोठ्या चित्रांचे संच करण्याची सेवा करत असतांना ‘प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर उभा आहे आणि तो माझ्याकडून सेवा करवून घेत आहे’, असे मला जाणवत होते.

सनातनच्या ‘रासलीला’ या ग्रंथामध्ये राधेने श्रीकृष्णाला केलेले प्रार्थनारूपी आत्मनिवेदन आणि उत्तरादाखल श्रीकृष्णाने तिला केलेले मार्गदर्शन वाचतांना देवाच्या कृपेने साधिकेला सुचलेली सूत्रे

आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन याचे वाचन केल्यावर मला जाणवले, ‘या जन्मात साक्षात् भगवंत गुरुरूपात अवतरित झाला आहे. त्याला साधक आणि गोपी यांना ईश्वरप्राप्तीकडे न्यायचे आहे.

‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथील शाळेत ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन

या वेळी ‘शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या जीवनाला अध्यात्माची जोड दिली, तर ते नेहमीसाठी आनंदी राहू शकतात’, असे मार्गदर्शन प्रतिष्ठानचे श्री. गुलशन किंगर यांनी केले.

प्रेमभाव, सहजता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे (वय ७४ वर्षे) (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आई) !

श्रावण कृष्ण पंचमी (१६.८.२०२२) या दिवशी सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे यांचा ७४ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्यातील काही गुणांचे घडलेले दर्शन पुढे दिले आहे.

नम्र आणि गुरूंप्रती भाव असणारे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी !

नम्र आणि गुरूंप्रती भाव असणारे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सदैव कृतज्ञताभावात रहाणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या जयपूर येथील पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका (वय ८० वर्षे) !

पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका यांचा ८० वा वाढदिवस श्रावण कृष्ण षष्ठी (१७.८.२०२२) या दिवशी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.