सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास दूर झाल्याच्या आलेल्या अनुभूती !

माझ्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण न्यून झाल्यावर सद्गुरु काका मला नामजपादी उपाय सांगायचे. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर एक घंट्यात रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढायचे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर शारीरिक आजार बरे होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती

औषधोपचार करूनही न्यून न होणारा ‘डेंग्यू’चा ताप सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर उतरणे

चरणांवर डोके टेकवतात आणि हात आशीर्वाद देतात ! 

‘चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. चरणांना हा मान मिळत असल्याने हातांनी चरणांना विचारले, ‘सर्व जण तुझ्याच पाया का पडतात ?’ तेव्हा चरणांनी हातांना पुढील दोन प्रकारे समजावले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपातील चैतन्याचे साधिकेने अनुभवलेले सामर्थ्य !

‘मला सर्दी आणि ताप यांचा त्रास होत होता. त्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ मला होत असलेल्या त्रासाप्रमाणे नामजप शोधून देऊन ‘तो किती घंटे करायचा ?’, ते मला सांगत होते. त्यांनी दिलेला नामजप भावपूर्ण केल्यावर माझा त्रास लगेच न्यून होत होता….

जागतिक महामारी पसरवणार्‍या ‘कोरोना विषाणूं’चा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी हा नामजप करा !

‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी करावयाचा नामजप येथे देत आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर गुडघ्यांचे शस्त्रकर्म टळल्याची साधिकेला आलेली अनुभूती

‘वैद्यकीय शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र किती श्रेष्ठ आहे !’, याची मला अनुभूती आली.

तमिळनाडूमध्ये देवदर्शनाला गेल्यानंतर सौ. सायली करंदीकर यांना आणि त्यांचे पती श्री. सिद्धेश करंदीकर यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् तिरुपति आहेत’, याची मिळालेली प्रचीती

श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूमधील देवळांच्या दर्शनांसाठी बोलावले होते. तेव्हा आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

१७  डिसेंबर २०२१ या दिवशीच्या भागात ‘तमिळनाडू येथे दर्शन घेतलेली स्थाने आणि देवळांची भव्यता’ याविषयी जाणून घेतले. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

महर्षींच्या कृपेने झालेले तमिळनाडूतील देवळांमधील अलौकिक देवदर्शन

‘बृहदीश्वर’ हे जगातील मोठ्या देवळांपैकी एक देऊळ ! या देवळाचा कळस जगात सर्वांत उंच आहे. अकराव्या शतकात चोळ राजाने हे देऊळ बांधले. पाया न खणताही केवळ शिळांचा (दगडांचा) उपयोग करून जगात सर्वांत उंच उभारलेले हे देऊळ आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची नखे पिवळी होणे, त्यांच्या नखांना लवचिकता येणे आणि तोंडवळ्यावरील हास्य बालकासारखे निर्मळ जाणवणे

सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातांची नखे आणि त्यांचे मुखमंडल यांमध्ये झालेले बुद्धीअगम्य दैवी पालट यांचे शास्त्र या लेखाद्वारे पाहूया.